Expired Domain विकत घेयला पाहिजे का.?

(What is Expired Domain in marathi)  

Expired Domain म्हणजे काय आहे आणि ते विकत घेण्याचे फायदे आहे कि नुकसान जाणून घेऊया  

Expired डोमेन म्हणजे एखाद्या व्यक्ती ,Businesses किंवा Organizations द्वारे रेजिस्ट्रेशन केलेलं कॉन्ट्रॅक्ट सम्पल्यावर ते परत त्याला रेजिस्ट्रेशन नाही करत, त्याच डोमेन ला expired डोमेन म्हणून ओळखले जाते. मित्रानो आपण Expired Domain घेण्याचा विचार करत असाल, expired डोमेन घेण्या अगोदर या गोष्टीचा विचार जरूर करावा आज तुम्हला expired डोमेन घेण्याचे फायदे आणि नुकसान सांगणार आहोत.


 

Expired डोमेन घेण्या अगोदर काय करायचे :

expired डोमेन घेण्या अगोदर तुम्हला या सर्व गोष्टीचा विचार करावा लागेल, कारण तुम्हला नंतर त्याचे नुकसान नको होयला, कारण चांगली ranking च्या ऐवजी ते loss कडे घेऊन जाईल, त्या डोमेन ला google ने penalize तर नाही केलं याचा अर्थ सुरवातीच्या नावावर रेजिस्ट्रेशन असलेल्या  व्यक्ती ने ब्लॅक hat seo technique वापरल्या मुले google ने त्या डोमेन ला penalize केलं त्या मुळे ते डोमेन परत rank होणे अवघड असते 

expired डोमेन घेण्या अगोदर कोणत्या गोष्टी बघाव्या :

expired डोमेन शोधावे कुठून.?

DA/PA 

Backlink

Spam Score

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या