लोकलहोस्ट वर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे ? (How to install wordpress on localhost in marathi)

 

How To Install Wordpress On Localhost In Marathi:

जर वर्डप्रेस आपण सर्वर होस्ट करण्या अगोदर आपल्या कॉम्पुटर वर होस्ट करून वेबसाईट ची Design हि नीट पणे बघता येते.
आज मी तुम्हला तुमच्या कॉम्पुटर लोकल server वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायच याच्या स्टेप्स सांगणार आहे.
आपण localhost नवीन नवीन themes किंवा plugin वापरून बघू शकता .

1.स्टेप -  (Download xampp server and install your computer) Website या वेबसाईट वरून डाउनलोड केल्या नंतर आपल्या कॉम्पुटर वर xampp server हे software install करून घ्या .

Download xampp server and install your computer

डाउनलोड झाल्यावर डाउनलोड फोल्डर वर जाऊन xampp exe file वर क्लिक करा आणि आपल्या हे काही माहिती मागेल default सेटीन्ग्स वर आपण क्लिक करून पुढे चला .

screenshot6

या नंतर आपल्या समोर अशी एक window ओपन होईल आपल्याला कोणते packaged इन्स्टॉल करायचे ते विचारेल स्क्रीनशॉट मध्ये दाखवलेल्या टिक वर आपण क्लिक करून next  वर क्लिक करा.

screenshot7


त्या नंतर आपले प्रोजेक्ट कुठल्या फोल्डर मध्ये ठेवायचं ते निवडा आणि next वर क्लिक करून थोडा वेळ थांबा install होई पर्यंत.

how-to-install-xampp

 

Install झाल्यावर finish या बटण वर क्लिक करा, आपलं xampp server पूर्ण पणे लोकल वर इन्स्टॉल झालंय
याच्या मदतीने आपण आता वर्डप्रेस लोकॅलहॉस्ट वर चालवणार आहोत.

finish install

२.स्टेप - इन्स्टॉल झाल्यावर आपल्या वर्डप्रेस run करण्यासाठी २ गोष्टी कराव्या लागतील
- Apache 

-MySQL
हे दोन्ही आपल्यला चालू करावे लागतील, चालू करण्यासाठी xampp software इन्स्टॉल झाल्यावर xampp software आयकॉन वर क्लिक करून Apache , MySQL ह्या दोन्ही ना start बटण वर क्लिक करून चालू करा.  

start xampp

त्या नंतर आपल्या कॉम्पुटर मधल्या c Drive मध्ये htdocs नावच फोल्डर असेल त्या मध्ये आपण आपल्या प्रोजेक्ट च नाव देऊन त्या मध्ये आपण वर्डप्रेस डाउनलोड करून त्याच्या फाइल्स त्या मध्ये extract करून टाकून द्या.

Localhost

व त्यानंतर xampp सर्वर चालू करून आपल्या browser मध्ये localhost/phpmyadmin  type  करून enter  करा व त्यानंतर आपल्याला आपल्या प्रोजेक्ट चा एक blank  database तयार करावा लागेल , add new वर क्लिक करून database च नाव द्या व data charter निवडून घ्या utf-8 general ci

create database

व त्या नंतर extract file मधून wp-config ह्या file ला आपल्या एडिटर मध्ये ओपन करा, आपल्या कडे या file च नाव sample म्हणून आलं असेल तर त्याला rename करा त्या मध्ये
database च नाव आपण जो database बनवलाय तो त्या मध्ये टाका,
व username root हे टाका आणि पासवर्ड blank ठेवा, कारण आपण localhost असल्यामुळे तेच टाका जेव्हा आपण online होस्टिंग प्रोजेक्ट टाकलं ठेवा तेव्हा आपल्याला database चा पासवर्ड व username दिल्या जाईल,

databasefile localhost

त्या नंतर आपण आपल्या browser मध्ये localhost आणि आपल्या प्रोजेक्ट फोल्डर च नाव type करून एंटर करा
त्या नंतर आपल्या समोर अशी एक window ओपन होईल त्या मध्ये आपल्या आपली भाषा निवडायची आणि continue वर क्लिक करायच.


run1


त्या नंतर आता या मध्ये आपण आपल्या वेबसाईट च नाव आणि त्याखाली username त्याकायचं
username आणि पासवर्ड हा लक्षात ठेवायचं कारण आपल्या परत लॉगिन करता वेळी प्रॉब्लेम नको यायला 

त्या नंतर आपला ई-मेल टाका आणि इन्स्टॉल वर क्लिक करा

run2

या नंतर आपल्या समोर लॉगिन ची window ओपन होईल त्या मध्ये लॉगिन करा.
आता आपलं वर्डप्रेस हे लोकॅलहॉस्ट वर पूर्ण पाने इन्स्टॉल झालेलं असेल,


run3


आम्ही आशा करतो कि आपला सर्व समजलं असेल जर आपला कोणताही टॉपिक न समजल्यास आपण कंमेंट सांगू शकता आम्ही आपल्या समजवण्याचा प्रयत्न करू
धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या