KHAR SANGTAY NAKHAWA LYRICS – Raj Irmali

Khar Sangtay Nakhawa Lyrics  by Raj Irmali is latest marathi Song Sung by Raj Irmali with music given by Akshay Patil. Khar Sangtay Nakhawa song lyrics are written by Raj Irmali.

khar-sangtay-nakhawa-raj-irmali

Khar Sangtay Nakhawa Song Details
Song : Khar Sangtay Nakhawa
Singer : Raj Irmali
Lyrics : Raj Irmali
Music: Akshay Patil
Label : Raj Irmali

Khar Sangtay Nakhawa Lyrics

चल ये कधी मला बाजारा घेऊन
दे कानाचे झुमके घेऊन
चल ये कधी मला बाजारा घेऊन
दे कानाचे झुमके घेऊन
एवढा तू दुश्मन सारखा इग्नोर करतोस काय
एवढा तू दुश्मन सारखा इग्नोर करतोस काय
एवढा तू दुश्मन सारखा इग्नोर करतोस काय
खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय
खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय…

जशी गुलाबाची कळी पानात लपली तर
तशी नाखवाच्या जाल्यान
तुफानी वाऱ्यानं मासळी फसली तर
खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय
खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय…

कधी वाटतंय येऊनही मला मिठीत तू रे घेणं
कशी वाटते येऊनही तुझ्या गाडीवर फिरायला नेणा
काय नाय होणार जीव दोऱ्या तुझ्यात
जीव तुझा राहिला नाही माझ्यात
दिवाणी झायली तुझ्या प्रेमात
तुला काहीच काळात नाय
काय नाय होणार जीव दोऱ्या तुझ्यात
जीव तुझा राहिला नाही माझ्यात
दिवाणी झायली तुझ्या प्रेमात
तुला काहीच काळात नाय
खरं सांग माझा टेडी बिअर
तुझी डॉल मला करशील काय
खरं सांग माझा टेडी बिअर
तुझी डॉल मला करशील काय…

खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय
खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय..

खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय
खरं सांगतो नाखवा माझ्यावर जीवाचं राहिला नाय

 

Khar Sangtay Nakhawa Music Video