MAZI BAYKO HOSHIL KA LYRICS – Karan Shelke

Mazi Bayko Hoshil Ka Lyrics by Karan Shelke is latest marathi song sung by Karan Shelke with music and also lyrics are given Karan Shelke himself while Mazi Bayko Hoshil Ka release video under Rohit Jaybhave.

mazi-bayko-hoshil-ka

Mazi Bayko Hoshil Ka Song Details
Song : Mazi Bayko Hoshil Ka
Singer : Karan Shelke
Lyrics : Karan Shelke
Music: Karan Shelke
Label : Rohit Jaybhave

Mazi Bayko Hoshil Ka Lyrics

पोरी तुझ्या मी विचारात रमल
तुझ्या विना बाकी सार मी सरल
पोरी तुझ्या मी विचारात रमल
तुझ्या विना बाकी सार मी सरल

तुच तु हवीशी आहे
राणी तुझ्या त प्रेमात पडण
तु कधी ग येणार
दिल मला तुझ देणा
भेटु एकदाच अन् इशारा तुला
सुन म्हणून घरी नेणार
माझी बायको होशील का.. ग…

माझी बायको होशील का
ग पोरी माझ्या मिठीत येशील का
सोनेरी हार माझ्या नावाचं तुझ्या गल्यान घेशील का
माझी बायको होशील का
ग पोरी माझ्या मिठीत येशील का
सोनेरी हार माझ्या नावाचं तुझ्या गल्यान घेशील का…

तिला नजरेत बघताच मनात बसली दिलात बसली या ग
पहिल्या नजरेत बघताच मनात बसली दिलात बसली या ग
सांग मी ही तुझ्यावर फिदा ग पोरी जेव्हा गालात हसली या ग
तू दिसाया आहेस गोड ग मला माझ्याशी थोड बोल ग
नको रुसूनशी अशी तु जाऊ आहे मनात काय तुझ्या खोल ग

हो….. हो…. ह…
हो….. हो…. ह….
माझी बायको होशील का..ग…
माझी बायको होशील का
ग पोरी माझ्या मिठीत येशील का
सोनेरी हार माझ्या नावाचं तुझ्या गल्यान घेशील का
माझी बायको होशील का
ग पोरी माझ्या मिठीत येशील का
सोनेरी हार माझ्या नावाचं तुझ्या गल्यान घेशील का…

माझी बायको होशील का.. ग…

 

Mazi Bayko Hoshil Ka Music Video